मॉडर्नच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

  • प्रतिनीधी : शिवाजी अंबिके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कूल यमुनानगर निगडी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
  • यावर्षी सातवीचे तीन विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीत आ ले आहेत. तर एकूण २८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.
  • 1) शांभवी देसाई 248 गुण
  • 2) कणसे सिद्धी 232 गुण
  • 3) काकडे अभिलाषा 228 गुण
  • या विद्यार्थ्यांना शिक्षक जयश्री चव्हाण,शिवाजी अंबिके, प्रशांत कुलकर्णी,श्रीकृष्ण निकम,अमोल नवलपुरे,अमृता गायकवाड,मनीषा बोत्रे यांनी मार्गदर्शन केले.
  • या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापिका वंदना सो नोने,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबो टे,उपकार्यवाह प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे,शाळा समिती अ ध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,सदस्य रा जीव कुटे,पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles