जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.

  • प्रतिनीधी : नामदेव मेहेर :- पुरंदर येथील सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव जमात उत्कर्ष व प्रशिक्षण संस्थे च्या वतीने आदिवासी पाडा बहिरवाडी ता.पुरंदर येथे दिनां क 9 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
  • याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे सरपंच को करे मॅडम, द लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी चे संस्थापक डॉ गौत म बेंगळे, रोटरी क्लबचे सासवड अध्यक्ष प्रा.संदीप टिळेक र, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय दरेकर, श्री.राजेंद्र झुंजार, वीर – भिवडी पंचायत समिती गणाचे सदस्य डॉ.मनोज शिंदे का र्यक्रमाचे सूत्रसंचालक मा.श्री.दत्ता रोकडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.महादेव जी रोकडे सर, रोटरी क्लब ऑफ पुरंद र चे अध्यक्ष टिळेकर सर, घेरा पुरंदरचे माजी सरपंच मोह नशेठ ढगारे, घेरापुरंदरचे माजी सरपंच गुलाबराव कारकू ड, लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी निर्माण कृती समि तीचे अध्यक्ष प्रा.डॉ.गौतम बेंगळे सर, युवक काँग्रेस सरचि टणीस पुरंदर तालुका आप्पासाहेब ढगारे.
  • भाजपा युवक उपाध्यक्ष खडकवासला मतदारसंघ)गौरव दादा ढगारे, सामाजिक कार्यकर्ते सुहास बेंगळे, सामाजिक कार्यकर्ते राजाराम कारकुड, घेरा पुरंदर बचत गटाच्या अ ध्यक्षा.अश्विनीताई ढगारे, बहिरवाडी ग्रामपंचायतचे सरपं च.) स्वातीताई अमोल कोकरे, उपसरपंच शरद पढेर, सा माजिक कार्यकर्ता मंगेश भगत, ग्रामपंचायत सदस्य सुजा ता भगत,आदिवासी जमात बांधव उत्कर्ष प्रशिक्षण संस्था अध्यक्ष दत्तात्रेय दरेकर सर, दिवासी जमात बांधव उत्कर्ष प्रशिक्षण संस्था उपाध्यक्ष गणेश ढगारे, आदिवासी जमात बांधव उत्कर्ष प्रशिक्षण संस्था सचिव) सुभाष नाईलकर, आदिवासी जमात बांधव उत्कर्ष प्रशिक्षण संस्था मार्गदर्श क श्री.मोहन शेठ ढगारे, तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत चि व्हेवाडी आप्पा वाशीलकर, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास जी साबळे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कारकूड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कोळी महासंघ लताताई ढगारे, सामाजि क कार्यकर्ते आबा भगत, सामाजिक कार्यकर्ते दीपक चि व्हे व आदिवासी समाजातील पुरंदर तालुक्यातील विविध भागातून आलेले मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
  • संजय नारगे सर ,सुभाष नाईलकर,श्री.गणेश ढगारे श्री.आ काश भगत,श्री.विजय ढगारे, माजी सरपंच श्री.जानकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी समाजाचे आणि साहित्याचे अभ्यासक प्रा.महादेव रोकडे होते. याप्रसंगी प्रारंभी सर्व क्रांतिकारकाना अभिवादन करून कार्यक्रमा स प्रारंभ झाला.
  • त्यानंतर निसर्ग देवतेची पूजा करून वृक्षारोपण करण्यात आले.आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, पुरंदर प्रांताधिकारी ऑफिस कडून अनुसूचित ज मातीला मिळालेली कोळी महादेव या अनुसूचित जमाती च्या दाखल्यांचे वितरण आदि कार्यक्रम संपन्न झाले.
  • कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरंदरच्या पायथ्याशी भैरवनाथ मंदिराच्यापर्यंत भव्य आदिवासी रॅलीचे आयोजन करण्या त आले होते.
  • यामध्ये आदिवासी संस्कृती चालीरीती, रूढी, परंपरा याचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी प्रा. महादेव रोकडे यांनी, “आदिवासी समाजाला दाखले दिले जातात, मात्र वैधता अध्यापपर्यंत मिळत नाही.
  • याबद्दल खंत व्यक्त करून पुरंदर मधील आदिवासी जमा तींना शासनाच्या लाभाच्या योजना सुलभ पद्धतीने घेता आल्या पाहिजेत त्यासाठी प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत अशी गरज व्यक्त केली.
  • श्री.आकाश भगत यांनी प्रास्ताविक केले. श्री.दत्तात्रेय दरे कर यांनी सर्वांचे स्वागत केले.श्री.दत्तात्रेय रोकडे सर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.
  • याप्रसंगी आदिवासी समाजाचे कलाकार कार्यकर्ते श्री.ग णेश ढगारे यांचा सन्मान करण्यात आला.
  • यावेळी सर्व वृत्तपत्रांचे मान्यवर पत्रकार सह्याद्री टी.व्ही. एन.डी.टी.व्ही.चे पत्रकार प्रतिनिधी श्री.हनुमंत वाबळे आ णि इतर पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
  • या आदिवासी दिनासाठी पुरंदर पंचक्रोशीतील सर्व आदि वासी जमातीचे कार्यकर्ते पुरुष स्त्रिया मोठ्या संख्येने उप स्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles