चिखली येथे ठिकठिकाणी स्वतंत्र दिना निमित्त ध्वजारोहण साजरा.

  • प्रतिनीधी : चिखली : प्रदीप वालदे :- १५/०८/२०२६ भारताचा स्वातंत्र्य दिन केवळ ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांचा दिवस नाही; कर हा दिवस आप ल्या स्वातंत्र्याच्या संधवाची आठवण करून देणारा आणि राष्ट्राच्या भवितव्यापती आपली जबाबदारी अधोरेखित करणारा राष्ट्रीय पर्व आहे.
  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने परकीय राजवटीच्या जोखडातून मुक्त होत स्वातंत्र्याची पहाट अनुभवली. या स्वातंत्र्यामागे असंख्य स्वातंत्र्यसैनिकाचे त्याग, बलिदान आणि संधयार्थी प्रदीर्घ परपरा आहे.मध्यत्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बो स, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सरदार बल्लभभाई पटे ल, डॉ.बाबासाहेच आंबेडकर यांच्यासह असंख्य ज्ञात-अ ज्ञात देशभक्तांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
  • आज भारत स्यातंत्र्याच्या ८०व्या वर्षात प्रवेश करत अस ताना देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण, उद्योग, अंतरा ळ संशोधन आणि डिजिटल क्षेत्रात मोठी क्षेष घेतली आहे.
  • गावखेड्‌यांपासून शहरापर्यंत विकारखची नदी क्षितिजे खु ली झाली आहेत.मात्र विकासासोबतच बेरोजगारी, महागा ई, पर्यावरणाचा तहास, सामाजिक विषमता, शिक्षण्याती ल आव्हाने आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचे प्र श्न यांच्यावरही गां भीयान काम करण्याची गरज आहे.
  • गोंदिया जिल्हातिल सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम चि खली येथे स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्त व स्वतंत्र दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले.
  • ग्राम चिखली येथील ग्राम पंचायत कार्यालयातील ध्वजा रोहण सौ.चित्राताई अरविंद भेंडारकर प्रशासक तसेच सौ. सपना ताई विलास नाईक पंचायत समिती सदस्या यांच्या शुभ हस्ते कार्यालयात स्वतंत्र दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
  • त्यावेळी कार्यालयातील सर्व पदाधीकारी, अधिकारी, कर्म चारी,तसेच जिल्हा परिषद शाळेतील आणि रत्नदीप वि ध्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच चिखली येथिल सर्व कार्यालयातील कर्मचारी आणि गावकरी यांच्या उपस्थिती त स्वतंत्र दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम साजरा कर ण्यात आला.
  • ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन हार्दिक शुभेच्छा !
  • जिल्ह्यातील समस्त जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
  • उत्सव तीन रंगांचा, आपल्या आज सज ला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी हा देश पडवला।
  • एक शुभेच्छूक
  • ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन जिल्ह्यातील समस्त जनतेला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
  • उत्सव तीन रंगांचा
  • आपल्या आज सजाना, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी हा देश पडवला।
  • सौ.चित्रा अरविंद भेंडारकर
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles