
नगरसेवक अविनाश विधाते यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील नगर सेवक अविनाश विधाते यांनी नूतन बांधलेल्या घराचा गृह प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
- या मंगलप्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा विधान प रिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विशेष उपस्थिती लावून विधाते परिवाराला नवीन वास्तूच्या सु खाच्या आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
- या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अने क प्रमुख मान्यवरांनी हजेरी लावली होती.

- यामध्ये पाणीपुरवठा सभापती रमेश सिंह परदेशी, राष्ट्रवा दी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, उपनगराध्यक्ष समरजीत सिंह ठाकूर, नगरसेवि का सौ.रत्नमाला राहुल बनसोडे, नगरसेवक अकिब पठा ण, युवा नेते सलमान तांबोळी आणि सूरज काळे यांच्यास ह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते व वि धाते परिवाराचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- नवीन वास्तूच्या प्रवेशानिमित्त आयोजित केलेल्या या स्ने हसोहळ्यात उपस्थितांनी अविनाश विधाते यांचे अभिनंद न करत त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या.
- विधाते परिवाराच्या वतीने सर्व आलेल्या पाहुण्यांचे व स्नेहींचे मनःपूर्वक स्वागत व आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






