हंसराज गणेश मंडळ, परंडा यांच्या वतीने उत्साहात वृक्षारोपण; “झाडे लावा, झाडे जगवा” संकल्प.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :-पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परंडा येथील हंसराज गणेश मंडळाच्या वतीने बावची चौक, स्मशानभूमी परिसर येथे वृक्षारोपण कार्यक्र म अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिसरात विविध वृक्षांची लागवड करून “झाडे लावा, झाडे जगवा” असा सामूहिक संकल्प केला.
  • सध्याच्या काळात निसर्गाचे जतन करणे हीच काळाची गरज बनली आहे.
  • बिघडत चाललेल्या पर्यावरण संतुलनावर मात करण्यासा ठी आणि आगामी पिढीला शुद्ध हवा व हिरवळ देण्यासा ठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे, हीच भाव ना मनात ठेवून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन कर ण्यात आले होते.
  • याप्रसंगी हंसराज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोल ताना सांगितले की, “केवळ झाडे लावणे एवढाच मंडळा चा उद्देश नसून, लावलेली सर्व झाडे व्यवस्थित जगवणे आणि त्यांचे संगोपन करणे ही देखील आमची जबाबदारी असेल.
  • सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धना साठी असेच विधायक प्रयत्न यापुढेही अविरतपणे सुरू ठेवण्यात येतील.
  • “या वृक्षारोपण मोहिमेला परंडा शहरातील नागरिकांनी त सेच मंडळाच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आ णि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
  • मंडळाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles