आवाटी येथील वलीबाबा दर्गा येथे जशने गौसे आजम निमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- करमाळा तालुक्या तील आवाटी येथील वली बाबा दर्गाहमध्ये दि. 29 सप्टेंब र 2026 मंगळवारी उर्दू तारीख 17 ग्यारहवी शरीफ 14 48 हिजरी मंगल रोजी जश्ने गौसे आजमच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी दिली.
  • ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमांमध्ये दिवसभर तोशे की नियाजचे तसेच जियारते मुए मुबारक, तसेच गिलाफे मुबारकचा कार्यक्रम असतो.
  • हा धार्मिक कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी दहापर्यंत चालतो.
  • जियारते मुए मुबारकच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच परराज्यातून अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवितात.
  • कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गाह परिसरात विविध रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
  • याशिवाय आलेल्या भक्तगणांना राहण्याची व्यवस्था तसे च पार्किंगची व्यवस्थाही दर्गा ट्रस्टने केली आहे.
  • कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसभर आलेल्या भक्तगणांना लंगरखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वलीबाबा दर्गाचे खादीम गुलाम नबी काद री तसेच इरफान कादरी व हसनैन कादरी सज्जादा नशीन तसेच दरगाह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि आवाटी ग्राम स्थांनी केले आहे.
  • चौकट घेणे 
  • सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणजे आवाटी येथील वली बाबा यांचे दर्गाह होय,,,,,,,,,,,
  • संपूर्ण राज्यात तसेच परराज्यात प्रसिद्ध असलेले सोला पूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तसेच सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेले आवाटी येथील वली बाबा यांचा दर्गाह आजही सर्वधर्मसमभावाचे व एका त्मतेचे प्रतीक मानले जाते.
  • या दरगाहमध्ये वर्षभरातून तीन विविध मोठे धार्मिक कार्य क्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
  • यामध्ये येत्या मंगळवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी आवा टी शरीफ येथे हजरत गौसे आजम यांच्या स्मरणार्थ विवि ध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
  • याचा राज्य तसेच परराज्यातून अनेक सर्व धर्मीयांचे भक्त गण मोठ्या संख्येने हजेरी लावून मनोकामे आपली इच्छा मुरादे पूर्ण करतात
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles