मुचकुंदी परिसर विकास संघ आयोजित ४ ऑक्टोबरला मुंबईच्या रंगमंचावर प्रथमच टिपरी फुगडी नृत्यकला स्पर्धेचा जंगी मुकाबला.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर, मुंबई (रजि.) या संस्थेच्या आ योजनातून मुंबईच्या रंगमंचावर प्रथमच राजापूर, लांजा तालुक्यातील प्रसिद्ध महिला शाहिरांच्या टिपरी फुगडी नृ त्यकला सामन्याचा नेत्रदीपक थरार रंगणार आहे.
  • कोकणच्या लाल मातीतील ही पारंपरिक टिपरी (फुगडी) सामना केवल रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव मुचकुंदी प रिसर विकास संघाने आयोजित केला आहे.
  • राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीवाली गायिका कु. ऐश्व र्या प्रशांत गोतावडे श्री महालक्ष्मी टिपरी नृत्य गोतावडे वा डी मु.पो.ओणी (कोंडिवळे), गोतावडे वाडी विरुद्ध तुरेवाले गायिका सौ.निलम श्रीधर गुरव रिया टिपरी नृत्य कलामंच चेंबूर (घाटला) मु.पो.खावडी, गुरववाडी,ता.लांजा जि.रत्ना गिरी या दोन्ही तुल्यबळ शाहिरांत तुफान जुगलबंदी रंगणा र आहे
  • सदर कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, दादर येथे रविवार दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी १० वाज ता होणार आहे.
  • या कार्यक्रमाला कोकणातील टिपरी फुगडी नृत्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी शशिकांत मांडवे – 9987375184, सचिन गोठणकर – 9769405540 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन मुचकुंदी परिसर विकास संघातर्फे करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles