परंडा तालुक्यात माहिती अधिकार दिन न पाळल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; चौकशी करून कारवाईची माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाची मागणी.

  • प्रतीनिधी : परंडा : फारूक शेख :-शासकीय आदेश डा वलून २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा न करणाऱ्या परंडा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांम धील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ चौकशी क रून कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, परंडा यांच्या वतीने मा.जि ल्हाधिकारी यांच्याकडे मेलद्वारे कळविण्यात आली आहे.
  • याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या परिपत्रकानु सार २८ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्याल यांमध्ये ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करणे बंधनकारक आहे.
  • मात्र, परंडा तालुक्यातील शासकीय कार्यालयांनी या शास कीय आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.
  • तालुक्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात माहिती अ धिकार दिन साजरा करण्यात आलेला नाही, असा आरोप महासंघाने केला आहे.
  • शासकीय आदेशाचे सरळ-सरळ उल्लंघन माहिती अधि कार कार्यकर्ते महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय परिपत्रकाचे व आदे शाचे हे सरळ-सरळ उल्लंघन आहे.
  • जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्त व्यात कसूर केली आहे.
  • प्रोसीडिंग्स /अहवाल आणि जिओ जिओ टीव्ही चे फोटो मागवून चौकशी करण्याची मागणीमहासंघाने या तक्रारीत मेहरबान जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केली आहे.
  • परंडा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांकडून माहि ती अधिकार दिन साजरा केल्याचे फोटो, प्रोसिडिंग (इतिवृ त्त) आणि सविस्तर अहवाल मागवण्यात यावा.
  • या कागदपत्रांची सखोल चौकशी करून, दोषी आढळणा ऱ्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक काय देशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
  • या तक्रारीमुळे परंडा तालुक्यातील शासकीय वर्तुळात ए कच खळबळ उडाली असून, आता मा.जिल्हाधिकारी या वर काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • या निवेदनावर फारुक शेख विजय मेहर आलिम शिकल कर शिवाजी करळे फारुख मुलानी जमीर चिखलकर अ मित आगरकर सादिक शेख तानाजी घोडके इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • (चौकट)
  • परांडा तालुक्यात शासकीय कार्यालय मध्ये माहिती अधि कार दिनच माहीत नसेल तर माहिती अधिकार मागणा ऱ्यांना व नागरिकांना त्यांच्याकडून काय उत्तर मिळत असे ल कर्मचारी अधिकाऱ्यांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
  • फारुक शेख : माहिती अधिकार कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles