जि.प. प्राथमिक शाळा कोंडतिवरे शाळेत ७९ वा स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी साजरा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जि ल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडतिवरे येथे ७९ वा स्वातं त्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
  • स्वातंत्र्य दिनानिमित शाळेमध्ये मुलांनी छान रांगोळ्या का ढल्या होत्या तसेच संगीत कवायत संचलन ही घेण्यात आले. देशभक्तीच्या प्रेमाने मुलांनी यावेळी छान भाषणे केली.
  • यावेळी मुलांनी इंग्रजी भाषेमधून भाषण केल्याने पालक वर्ग आनंदला. तसेच शाळेतील शिक्षकांनी देखील मुलांना स्वातंत्र्य प्राप्तिसाठी दिलेल्या बलिदानाची,केलेल्या अखंड देशभक्तीच्या कार्याची गौरवगाथा सांगितली.
  • यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शाळा व्यवस्था पन समिती अध्यक्ष,सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष , सदस्य,महिला व पालक वर्ग उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles