रिंगणे पेडणेकर वाडी येथील श्री.हनुमान मंदिर जिर्णोद्धार निधी संकलनासाठी मुंबई माटुंगा येथे “सारिका समीर सारंग” या नाट्य प्रयोगाचे आयोजन.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील रिंगणे पेडणेकरवाडीतील नावेरी नदीच्या काठावर निसर्गरम्य प रिसरात वसलेल्या श्री हनुमान मंदिरास पुढील वर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत.
  • चैत्र पौर्णिमेला साजरा होणारा श्री हनुमान जन्मोत्सव आ णि त्या निमित्ताने सादर होणारे दर्जेदार नाटक, भजन, की र्तन, पालखी नृत्य असे कार्यक्रम असलेल्या या जत्रेत सह भागी होणाऱ्या सर्व भाविकांना तीनही दिवस महाप्रसादा ची सोय असल्याने उभ्या रत्नागिरी जिल्ह्यात या उत्सवा चा नावलौकिक आहे.
  • शंभर वर्षांपूर्वी पर्यावरणास पूरक असलेल्या पद्धतीने ला कडाचा उपयोग करून बांधलेली सुंदर व हवेशीर वास्तू जिर्ण झाल्याने तिच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असू न दानशूर व्यक्तींकडून देणगी जमा करण्याचे काम सुरू आहे.
  • त्याचाच एक भाग म्हणून दि. २२ जून २०२५ रोजी सका. ११ वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे ‘सारिका समीर सारंग’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
  • सदर नाटकाला आपण कुटुंब व मित्र परिवारासह उपस्थि त राहून जिर्णोद्धार निधी संकलनासाठी हातभार लावावा अशी विनंती श्री.हनुमान मंदिर ट्रस्ट, रिंगणे- पेडणेकरवा डी तर्फे विश्वस्त सुभाष लाड यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles