अखिल भारतीय ग्राहक पंचायतची केंद्रातील ग्राहक संरक्षण आयोगासोबत विशेष भेट.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती निधी खरे आणि संयुक्त सचिव श्री.अनुपम शर्मा यांची नवी दि ल्ली येथे विशेष भेट घेतली.
  • या भेटीत ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांना भेडसावणा ऱ्या विविध समस्या, तसेच ग्राहक आयोगाच्या कार्यप्रणा ली यांवर सविस्तर चर्चा झाली.
  • श्रीमती निधी खरे यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या डि जिटल प्लॅटफॉर्मविषयी सविस्तर माहिती दिली.
  • श्री.अनुपम शर्मा यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील सुधार णा (Amendments) या विषयावर सूचना लवकरात लवकर सादर करण्याचे आवाहन केले.
  • तसेच डेटा सिक्युरिटी या महत्त्वाच्या विषयावरही संवाद झाला व त्याबाबत लेखी सूचना पाठविण्याचे त्यांनी सुचविले.
  • तसेच आगामी काळात ग्राहक कार्यकर्ते, मार्केटिंग क्षेत्राती ल प्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा संयुक्त परिष द/संमेलन आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली.
  • श्री.शर्मा यांनी अशा उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दि ला. जिल्हा स्तरावरील ग्राहक परिषदा अधिक प्रभावी करण्याबाबतही मते मांडण्यात आली.
  • या बैठकीत अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे राष्ट्रीय सहसचिव सौ.नेहा जोशी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री.प्रदीप ब न्सल, उपाध्यक्ष श्रीमती आशा सिंग, महिला जागरण प्रमु ख सौ. वीणा दीक्षित, सौ.दीपलक्ष्मी धामणकर आणि श्री.राजेश नरुला उपस्थित होते.
  • या चर्चेत सहभागी होणे आणि श्री. अनुपम शर्मा यांच्या शी संवाद साधणे हे अत्यंत समाधानकारक ठरले.
  • श्री.विजय सागर प्रचार प्रसार आयाम – अखिल भारतीय ग्राहक पंचायत, प्रचार प्रसार विभाग.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles