प्राजक्ता सुराणा सेट परीक्षेत खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ आर के मामा :- सौ.प्राज क्ता सुराणा हिचे सेट परिक्षेतील यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सौ.प्राजक्ता आदित्य सुराणा संभाजीनगर उर्फ प्राजक्ता प्र मोदकुमार गोळेचा चांदवडकर यांनी अतिशय कठीण अ सलेल्या वाणिज्य विषयातील सेट परीक्षेत खुल्या प्रवर्गा तून उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
  • सन २०२५ यावर्षी एकूण ९०,३६६ विद्यार्थ्यांनी सेट परी क्षा देण्यासाठी बसले होते. या परीक्षेत अवघे ६०५० विद्या र्थी उत्तीर्ण झाले आहे‌त.
  • सौ.प्राजक्ता आदित्य सुराणा यांनी यापूर्वी एम.कॉम,डि.टि. एल.,जी.डी.सी.अँड ए.,एम.एस. डब्ल्यू,इ. परीक्षेत घवघवी त यश संपादन केले आहे. त्या सध्या सी.ए.व पी.एच.डी ची देखील तयारी करीत आहेत.
  • त्या छत्रपती संभाजी नगर येथील विजयेंद्र काबरा समाज कार्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.सतीश सुराणा यांच्या त्या स्नुषा असुन व चांदवड जिल्हा नाशिक येथील एल.आय. सी.तील नामांकित सी.एल.आय. श्री. प्रमोदकुमार गोळेचा यांच्या त्या सुकन्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत त्यांनी ज्ञान आत्मसात करण्यामध्ये शैक्षणिक वाटचाल सुरूच ठेवलेली आहे. त्यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत परिसरात त्यांच्या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles