
नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणीच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सूर्यकांत सुतार.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-माजी विद्यार्थी संघ नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी येथे शास नाच्या एक ऑक्टोबरच्या पत्रान्वये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी सूर्यकांत सुता र यांची निवड करण्यात आली.
- या सभेच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत बावकर होते उपाध्यक्ष पदी चंदकांत पुनाजी जानस्कर, सचिव मुख्याध्यापक वि नोद मिरगुले, कोषाध्यक्ष महेश गोपाळ नकाशे, सदस्य सं जय रामचंद्र करंडे, गणेश केशव लाड, जितेंद्र बुधाजी वेता ळे, डॉ शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई निलेश वसंत पांचाळ, निलेश शशिकांत खातू,अमर मधूकर वारिशे, सल्लागारप दी चंद्रकांत विश्राम बावकर,ॲड गुरुदत्त शहाजी खानवि लकर, पालक प्रतिनिधी एकनाथ सिताराम मोंडे, उपक्रम शील शिक्षक वसंत नारायण झोरे व संजय सिताराम गोता वडे यांची निवड करण्यात आली.
- यावेळी परिपत्रकाचे वाचन सुनिल जाधव यांनी केले. चंद्र कांत जानस्कर, डॉ शिंदेदेसाई, महेश नकाशे, प्रकाश नम सले, सूर्यकांत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.
- अध्यक्षपदावरुन चंद्रकांत बावकर यांनी जास्तीत जास्त स भासद करणे,विद्यार्थी नोंदणीसाठी ॲप तयार करणे,माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेणे अशा सूचना केल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











