
मुंबईचे डॅशिंग सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे यांना महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार जाहीर.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी च्या वतीने दिला जाणारा यावर्षी चा महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार मुंबईचे डॅशिंग सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र आश्रोबा नागरगोजे यांना नुकताच जाहीर झाला.

- दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे साहित्य संमे लनात देण्यात येणार आहे.
- भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्राचे प्रदेश चिट णीस शरद बनसोडे, म.कार्य. सदस्य विजय कांबळे, सामा जिक कार्यकर्ते दिलीप नारद यांनी नायगाव येथील सशस्त्र पोलीस दल कार्यालयात जाऊन नागरगोजे सरांचे पुष्पगु च्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











