
ग्रामपंचायत आलेश्वर येथे 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : फारूक मुलानी :- आलेश्वर तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथे सकाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रशासक अधिकारी बोडके साहेब यांच्या शुभहस्ते व ग्राम सेवक दिलीप रायकर यांच्या उपस्थितीत झेंड्याला सला मी देण्यात आली.
- ग्रामपंचायत कार्यालय समोर शाळेचे मुख्याध्यापक कांब ळे सर मुलानी सर आधी संपूर्ण स्टाफ मॅडम ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेतील विद्यार्थी यांनी राष्ट्रगीत म्हणून 15 ऑगस्ट चा झेंडा फडकण्यात आला.

- या कार्यक्रमाला संबोधित कांबळे सर यांनी केले व मुलाने सर यांनी देशभक्त गीत गायले या गीताने आले ईश्वर येथी ल संपूर्ण ग्रामस्थ मग्न झाले होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











