भारत सरकारच्या खेळ क्रिडा मंत्रालयातर्फे श्री.विनोद चाळके विशेष पुरस्काराने सन्मानित.

  • प्रतिनीधी : मुबंई : प्रमोद तरळ :- भारत सरकारच्या खे ळ क्रीडा मंत्रालयातर्फे (NYK) घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात सहभाग घेऊन युवाना केलेला विशेष योगदाना बद्दल खेळ क्रीडा मंत्रालयाच्या अधिकारी (पी.आर.ओ.) सौ.स्वेता काकडे तसेच अधिकारी श्री.विशाल काकडे तसे च समाजसेवक डॉ.नेमीचंद छाजेड यांच्या शुभ हस्ते सांता क्रूझ येथे झालेल्या भव्य सोहळ्यात श्री.विनोद सदानंद चाळके यांना भारत सरकारच्या खेळ क्रीडा मंत्रालयातर्फे विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
  • त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे समाजातून शुभेच्छांच वर्षाव होत आहे, या अगोदर त्यांनी क्रीडा व शिक्षण क्षेत्रा त विषेश प्रावीन्य मिळविलेल्या युवाना दरवर्षी बालगौरव व युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
  • युवांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच आरोग्य शिबिरा च्या माध्यमातून युवाना मोलाचं योगदान दिलं आहे.
  • त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन,शिक्षण,साहित्य,नाट्य आ णि फिल्म क्षेत्रातही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून युवा पि ढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
  • त्यांच्या कार्याची दखल जागतिक महान विक्रमाने घेतले ली आहे. ज्यांच्या माध्यमातून युवा पिढी सक्षम व जिद्दीने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित होईल व समाजाला राज्याला तसेच देशाला त्यांच्या योगदानाचं लाभ होईल.
  • त्यांना मिळालेल्या विशेष सन्मानामुळे समाजातील अनेक थरातून कौतुक होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दि क शुभेच्छा.
  • श्री.विनोद चाळके आपली सामाजिक सेवेचा रथ गेली २१ वर्षांपासून पुढे घेऊन जाण्याचं प्रयत्न करत आहे.
  • समाजानेही अशा व्यक्तींना योगदान द्यायला हवे व त्यांनी चालविलेल्या सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी मोलाचा हातभार लावणे गरजेचे आहे. तरच त्यांच्या या कार्याला आणखी पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळेल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles