भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (PMRDA)संबंधित आढावा बैठक.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- २४ एप्रिल २०२५पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) संबंधित विविध विकासकामे आणि प्रकल्पांबाबत पुणे मुख्यालय येथे आढावा बैठक घेतली.
  • यावेळी आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र(PIECC)च्या यशस्वीतेबाबत भविष्यकालीन नियोजन, पिंपरी-चिंचवड ची ओळख ‘एज्युकेशन हब’ अशी व्हावी.
  • त्या अनुशंगाने पुण्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांच्या शा खा विस्तारासाठी भूखंड उपलब्धता, इंद्रायणी व पवना न दी सुधार प्रकल्पाचे सादरीकरण आणि केंद्र व राज्य शास नाकडे पाठपुरावा, स्पाईन रोड येथील जिल्हा केंद्र (डिस्ट्रि क्ट सेंटर), पुणे-नाशिक उन्नत मार्गिकेसाठी (एलिव्हेटेड कॉरिडॉर) भूसंपादन कार्यवाही, पुणे रिजनमधील वाहतूक समस्या आणि प्राधिकरण सेक्टर १२ मधील समस्या या प्रमुख मुद्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
  • यावेळी पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाचे महान गर आयुक्त श्री.योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त श्री.दीपक सिंगला, मुख्य अभियंता श्रीमती रीनाज पठाण, उपजिल्हा धिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हिम्मत खरा डे, सह महनगर नियोजनकर श्रीमती श्वेता पाटील, सह आ युक्त श्रीमती दीप्ती सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता श्री.प्रभा कर वसईकर, कार्यकारी अभियंता श्रीमती अनिता कुलक र्णी आदी उपस्थित होते.
  • विशेष म्हणजे,आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र(PIEC C) ला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्या बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याची मागणी यावेळी बैठकीत केली आहे.
  • राज्यातील भाजपा महायुती सरकार आणि मुख्यमंत्री मा. श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून PMRDA शी संबंधित विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles