
अल्फिया इरफान शेख याचा दहावी बोर्ड परीक्षेत.मध्ये घवघवीत यश.
- प्रतिनिधी : आलेश्वर : फारूक मुलानी :- कुरडू कुर्डूवा डी तालुका माढा या गावातील रहिवासी असून हिला हिला अभ्यासाचा फार छंद होता.
- हिने आपल्या अभ्यास व जिद्द च्या जोरावर घवघवीत यश संपादन केले.
- त्या यशाबद्दल आलेश्वर येथील माजी सरपंच फारूक मुलानी यांनी आपल्या नातीचे तोंड भरून कौतुक केले व तिला पुढील वाटचालीस आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/