वडदहसोळ मिरजोळकरवाडी‌त आई श्री.जाकादेवी मंदिरात भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षी सुद्धा आई श्री जाकादेवी मंदिर, मिरजोळकरवाडी, वडदहसोळ, ता.राजापूर, जि. रत्नागिरी येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
  • रविवार दि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी पहिल्या दिवशी देवी-देवतांना मुखवटे लावून विधीवत पूजा करून उत्स वाला सुरवात करण्यात आली.
  • या निमित्ताने वाडीतील ग्रामस्थांतर्फे दररोज पुजा-आरती तसेच रात्री भजन, गरबा डान्स करून देवीच्या मंदिरात जागरण केले जाते.
  • सलग नऊ दिवस नऊ माळा अर्पण केल्या नंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. त्या दिवशी लहान-थोर मंडळी एक-मेकांना सोने (आपट्याची पाने) देऊन शुभे च्छा देतात व दुसऱ्या दिवशी उत्सवाची सांगता केली जाते.
  • वाडीचे गावकर ‌श्री सुरेश दादू मिरजोळकर, श्री चंद्रकांत गुणाजी म्हादये, श्री दिनेश गंगाराम पळसमकर यांच्या दे खरेखीखाली हा नवरात्रौत्सव उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येतो.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles