
गोरेगाव येथे दसरा सणानिमित्त भव्य लकी ड्रॉचे आयोजन.
- प्रतिनीधी : गोरेगाव : मुंबई : प्रमोद तरळ :- मैत्री ग्रुप च्या माध्यमातून गोरेगाव येथे भव्य लकी ड्रॉ – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
- या लकी ड्रॉ उपक्रमात तालुक्यासह कोणीही व्यक्ती सह भागी होऊ शकतात.

- विजेत्या स्पर्धकांना वाॅशिंग मशीन, एलईडी टिव्ही, शेगडी, मिक्सर,सीलिंग फॅन, ट्राॅली बॅग अशी विविध आकर्षक प्र कारची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
- अधिक माहितीसाठी सिद्धेश – 9594917133, केदार – 9137133238, उमेश – 8779591506 या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन ग्रुपच्या वतीने रवींद्र कुंभार यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






