शिंदेगट शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे परंडा येथील बावची विद्यालयात दिव्यांग आणि नेत्रदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप…!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- विद्यार्थ्यांचे शैक्षणि क नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे या सामाजिक भावनेतून परंडा येथील बावची विद्यालय येथे दिव्यांग आणि नेत्र दृष्टीदोष असलेल्या १०० पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रामहारी राऊत प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्य माने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
  • राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आरोग्यदूत मंगेश चिवटे आणि कक्ष प्रमुख रामहारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
  • या कार्यक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख तथा आरोग्यदूत उमेश सोनवणे यांचे विशेष सह कार्य लाभले.
  • या उपक्रमांतर्गत काही दिवसांपूर्वी विद्यालयातील दिव्यांग आणि नेत्रदोष असलेल्या विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल नेत्र तपासणी करण्यात आली होती.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार तयार करण्यात आलेले दर्जेदा र चष्मे आज या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफ त वितरित करण्यात आले.
  • आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचार किंवा चष्मा घेणे परवडत नसलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमामु ळे मोठा दिलासा मिळाला असून, चष्मा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समा धान पाहायला मिळाले.
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, “गेल्या काही वर्षांपासून गरजू रुग्ण आणि दिव्यांग बांधवांसाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
  • आर्थिक परिस्थितीमुळे कृत्रिम हात-पाय किंवा इतर साहित्य घेणे शक्य नसलेल्या रुग्णांनाही या माध्यमातून मोठा आधार दिला जातो.
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कायमच रुग्णसेवेसाठी त त्पर असून, गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य आणि नवी उमेद हीच आमच्या कामाची खरी पावती आहे.”
  • या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सभापती पै. नव नाथ जगताप, पंचायत समिती सभापती तथा तालुका प्रमु ख अण्णासाहेब जाधव, माजी प.समिती उपसभापती मे घराज पाटील, संस्थापक विभीषण रोडगे सर, मेजर महा वीर तनपुरे, पै. ज्ञानेश्वर रोडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण खैरे, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles