
माळशिरस नगरसेविका ॲड.रेश्माताई टेळे यांना राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान.
- प्रतिनीधी : योगेश सुळे :- नगरसेविका ॲड.रेश्माताई टे ळे यांना राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार नुकताच पुणे येथे एमआयटी ग्रुप पुणे चे संचाल क महेश थोरवे यांच्या हस्ते देण्यात आला.
- मेडल ट्रॉफी पंचा मानाचा फेटा सन्मानपत्र देऊन गौरव ण्यात आले.
- या कार्यक्रमास राष्ट्रभक्ती महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सौ.भारती तुपे ग्रेट पीपल सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रियंका अबनावे राष्ट्रभक्ती परिवाराचे अध्यक्ष सुनील गोरे आधी मान्यवर व पुरस्कार करते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- रेश्माताई टेळे या सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रथमच त्यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विज य संपादन केला होता.
- तेव्हापासून समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन त्या स माजासाठी सातत्याने झटत राहिल्या शोषित आणि वंचित घटकांना घेऊन विकासाची गंगा दारापर्यंत नेली.
- प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांनी विकासाचे मॉडेल काय अ सते ते दाखवून दिले त्याचबरोबर नगरसेवक आपल्या दा री ही संकल्पना आणली.
- त्याने प्रभाग क्रमांक 11 मध्ये रस्ते असतील गटारी अस तील नळ कनेक्शन असतील दिवाबत्ती असेल स्वच्छता असे अनेक सामाजिक कामे केली.
- गतवर्षी माळशिरस शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पूर्वीपासून गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर त्यातील स्वखर्चाने गाळ काढून गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले.
- अशा अनेक उल्लेखनीय कामाची दखल घेऊन राष्ट्रभक्ती परिवाराच्या वतीने हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौ तुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






