
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन जिल्हा अजिंक्य कॅरम स्पर्धेत जैतापूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-श्री.मारुती गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी गणेशोत्सव मंडळ शता ब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएश न जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा सन २०२५-२०२६ नु कत्याच रत्नागिरी येथे संपन्न झाल्या.

- या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये जैतापूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदा र कामगिरी करत १४ वर्षे वयोगटात कुमार वेदांत करगुट कर याने विजेते पद तर १६ वर्षे वयोगटात कुमार हर्षल पाटील यांनी उपविजेते पद पटकावून मानाचे स्थान मिळ विले.

- या उदयोन्मुख कॅरम पटूना जैतापूरचे विद्यार्थीप्रिय प्राथ मिक शिक्षक श्री एकनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











