दहावीत ९०% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन समाजसेवक राजेंद्र भुवड यांनी केले अभिनंदन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- अत्यंत प्रतिकूल परि स्थिती असतानाही अनेक विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास क रून उज्वल यश संपादन करतात झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तर असंख्य गैरसोयी उद्भवतात परंतु या परि स्थितीवर मात करत अनेक विद्यार्थी शालेय जीवनातील पहिला व महत्वाचा टप्पा असलेल्या दहावी (एस‌.एस.सी) परिक्षेत उत्तम गुण मिळवून पार करतात.
  • अशा कठोर परिश्रम करून मिळविणाऱ्या गुणवंतांच्या पा ठीवर कौतुकाची थाप मारली की या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होतो हे जाणून समाजसेवक श्री राजेंद्र सखाराम भुवड यांनी मुंबई शहरात ९०% गुण संपादन केलेल्या वि द्यार्थ्यांना भेटून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • मुंबईतील ठाकूर विद्या मंदिर हायस्कूल कांदिवलीची विद्या र्थीनी कु.सेवा अनिल खेडेकर, ठाकुर हिने दिवस रात्र मेह नत घेऊन दहावीच्या परीक्षेत ९०% गुण संपादन करत आई वडीलांच्या कष्टाची परतफेड केली.
  • आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांनी असे घवघवीत यश प्रा प्त केल्याचे पाहून सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र भुवड यांनी या आनं दाला द्विगुणित करण्यासाठी कु.सेवा अनिल खेडेकर हि च्या बोरिवली काजू पाडा,हनुमान टेकडी येथील घरी जा ऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles