कळसवली शेडेकरवाडी शाळा क्रं ४ चे हरहुन्नरी शिक्षक सुर्यकांत गोरुले यांचा निरोप आणि सत्कार समारंभ संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील कळ सवली शेडेकर वाडी शाळा क्रमांक.४ चे हरहुन्नरी व विद्या र्थी प्रिय शिक्षक मा.सुर्यकांत गोरुले गुरुजी यांचा दि. २८/ ०९/२०२५ रोजी शाळा आणि सर्वांच्या सहमतीने, सहका र्याने निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
  • यावेळी ‌आजी माजी शिक्षक वृंद या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले होते.सदर कार्यक्रम सकाळी ठिक १०-३० वाजता सुरू करण्यात आला.
  • प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती देवी यांना पुष्प हार अर्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्र म सुरूवात करण्यात आला.
  • त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवू न गौरविण्यात आले.
  • सत्कार मुर्ती श्री गोरुले गुरुजी यांना विशेष भेट देऊन सहृ दय सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‌आजी माजी विद्या र्थ्यांचे आपले मनोगत व्यक्त केले.
  • त्यानंतर व्यासपीठावरील आजी माजी शिक्षकांनी आपआ पले अतिशय सुंदर असे आपल्या शाळेबद्दल आणि शेडेक र वाडीबद्दल सुंदर असे मनोगत व्यक्त केले.
  • सर्वांच्या मोलाच्या मदतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय आनंदात खेळीमेळीच्या वातावरणा त दुपारी ३-३० वाजता पार पडला.
  • कार्यक्रमच सुत्रसंचलन आणि प्रास्तावना बर्डे सर यांनी के ळे अंतिम आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ.मटकर बाई यांनी केले. शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपविण्यात आला.
  • त्यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांना सकाळी च हा नाष्टा व दुपारी भोजनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.शेवटी प्रमुख पाहुणे सर्वांना निरोप देऊन परतीच्या वाटेवर निघाले. ‌
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles