
शारदीय नवरात्र महोत्सव समितीची घोषणा; अध्यक्षपदी रजित माने तर उपाध्यक्षपदी उमेश सोनवणे यांची निवड.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा येथील प्रसिद्ध शारदीय नवरात्र महोत्सवाच्या v निमित्ताने या वर्षाची नूत न उत्सव समिती सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे.
- समितीच्या अध्यक्षपदी अभिजित मोरे तर उपाध्यक्षपदी उमेश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. महोत्स वाचे नियोजन अधिक चांगल्या रितीने व्हावे यासाठी कार्य कारिणीचा विस्तार करण्यात आला आहे.

- नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे:
- अध्यक्ष: रंजितमाने
- उपाध्यक्ष: उमेश सोनवणे
- सचिव: गोविंद राव
- सहसचिव: नागेश गोंजारे
- सह खजिनदार: गनेश तांबीले .
- सहखजिनदार: गणेश ताबिले
- कार्य आध्यक्ष विलास शिंदे, यल्लाप्पा शिंदे.
- समिती सदस्य:

- विभीषण जाधव, आबा जाधव, आप्पा कोकरे, बबन पवा र, बाबुराव माकणीकर, दत्तोबा मोरे, भानू पटेल, संजय वणावे, कृष्णा, रमजान अमरशिन, सोमनाथ ननवरे, दादा माने, भाऊसाहेब सहाणे, शिवानंद खेडेकर, विवेक महाज न, भारत जाधव, अमित ठाकरे, सायबू महाजन, आनंद म हाजन, योगेश माने, रोहित माने, धनराज जाधव, शिव, महे श वाघचौरे,भगीरथ सोनवणे, बापू शिंदे, बंडू जाधव, प्रथमे श माकणीकर, भूषण महाजन, वसंत घोरपडे, सत्यवान शिंदे, अजय कदम, गणेश कदम, बंदी सोनवणे, सोनू सोन वणे,शाकीर शेख, बबन शिंदे, आनंद बनसोडे, दादा कसबे, सुमित कांबळे, दत्ता सोनवणे, गुलाम पठाण, आदिनाथ वा घ, लक्ष्मण वणावे, विश्वास बनसोडे, बाळा लांडगे आदींचा सदस्यांमध्ये समावेश आहे.

- या महोत्सवाच्या काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, सर्व नागरिकांनी आणि भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवा हन नूतन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






