रायपाटण येथे भीम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे‌ आयोजन. 

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे रायपाटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त, रायपाटण बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण, आणि राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई (रजि.)अंतर्गत गट क्र.३ मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने, विविध कार्यक्रमाच्या आयोजन रायपाटण गावामध्ये करण्यात आले आहे.
  • दि. २३ आणि २४ रोजी रात्री “संविधान चषक २०२५” भ व्य दिव्य अंडरआम क्रिकेट स्पर्धा , तसेच २५ रोजी सका ळ पासून क्रीडा महोत्सव (मिनी ओलंपिक) स्पर्धेचे आयो जन करण्यात आले आहे.
  • दि. २६ सकाळी ९ ते १० पूजा पाठ, नंतर मान्यवरांचे सत्कार, व्याख्यानमाला १० वी १२ वी नंतर करियर विषयी मार्गदर्शन
  • प्रवक्ते :- शास्त्रज्ञ : अनिकेत पाटणकर, आरक्षणामध्ये उप – वर्गीकरण
  • प्रमुख वक्ते : ॲड.प्रज्ञेश चैतन्य सोनवणे नंतर महिला मे ळावा, त्यानंतर धम्म रॅली, सभा,मान्यवरांचे सत्कार, पारि तोषिक, शैक्षणिक सहाय्यक व्याख्यान, आणि रात्री मनो रंजन कार्यक्रम ११ वा. राज्यस्तरीय खुली नृत्य स्पर्धेचे मंडळाकडून आयोजन करण्यात आले आहे.
  • तरी सर्व स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी या स्पर्धेचा लाभ घ्या वा असे‌ आवाहन रायपाटण बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण आणि राजापूर तालुका बौध्दजण संघ मुंबई (र जि) अंतर्गत गट क्र. ३ मुंबई व ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles