माय मराठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…! साहित्यिक तानाजी धरणे यांच्या ‘हेलपाटा’ कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार.

  • प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :- येथील माय मराठी प्र तिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माय मरा ठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
  • त्यात कथासंग्रहासाठी संजीवनी बोकील यांच्या कवडशां चे फूल, कादंबरीसाठी तानाजी धरणे यांच्या हेलपाटा का दंबरीसाठी तर काव्यसंग्रहासाठी धनाजी घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या साहित्यकृतींची निव ड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव बाळासाहेब खरात यांनी दिली.
  • पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून या पुरस्कारासाठी राज्य भरातून एकूण १०२ साहित्यकृती आल्या होत्या.
  • परिक्षकांनी उत्तम, नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार कलाकृतीं ची नि:पक्षपणे करून या पुस्तकांची निवड केली आहे.
  • पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी पत्रकार भवन नवी पेठ पुणे – ३० येथे अखिल भार तीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
  •  संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाचारणे यांनी सर्व पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles