चिखलीत सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- देशाचे माननीय पंतप्रधा न आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देश भरात राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यां च्यातील राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आज टाळगाव चिखली येथील पिंपरी चिंचवड महानगरपालि का मुलींची शाळा क्रमांक 91 या ठिकाणी भारतीय जन ता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या माध्यमा तून भव्य चित्रकला व वकृत्व कला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.
  • याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष दि नेशभाऊ यादव, सरचिटणीस दिनेशजी काटे, भाजपा को षाध्यक्ष राजाभाऊ मासुळकर, सरचिटणीस राजेशजी डों गरे, उपाध्यक्ष गोपाळ मंडल तसेच स्पर्धेचे निमंत्रक प्रा. नि तीन साळी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंगाडे मॅडम,कदम सर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
  • याप्रसंगी चित्रकला स्पर्धा व वकृत्व स्पर्धा मध्ये विजेत्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षिसे व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सेवा संकल्प अभिया ना अंतर्गत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles