DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर “BEST BEAUTICIAN AWARD” ने सन्मानित.

  • प्रतिनीधी : दिवा : प्रमोद तरळ :-साक्षी ड्रीम फॅमिली स लून,दिवाच्या सर्वेसर्वा असलेल्या सौ.साक्षी सुनिल उतेकर यांना “BEST BEAUTICIAN AWARD” प्राप्त झाला आहे.
  • खेड तालुक्यातील कुरवल जावली येथील रहिवाशी अस लेल्या सौ.‌साक्षी उतेकर या गेली २ वर्षे दिवा शहरात व्यव साय करत आहेत.
  • दिवा शहरात साक्षी ड्रीम फॅमिली सलून या नावाने २ शा खा आहेत, तसेच त्यांच्या कामगारांकडून उत्तम सेवा मिळ त असून ग्राहकांची त्यांनी मने जिंकली आहेत.
  • त्यांना अवॉर्ड प्राप्त झाल्यानंतर अनेक स्तरातुन त्यांचे कौ तुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles