चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांचा सन्मान कुदळवाडी- चिखली ग्रामस्थांकडून करण्यात आला.

  • प्रतिनिधी : पुणे : नामदेव मेहेर :- दि. चिखली पोलीस स्टेशनचे शांत संयमी मनमिळाऊ कार्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे साहेब यांना उत्कृष्ठ सेवेबद्दल पो लीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले.
  • त्याबद्दल स्वीकृत सदस्य दिनेश यादव व ग्रामस्थ यांनी स दिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • पोलिस प्रशासन आणि नागरिक यांचा प्रभावी संवाद सा धत साहेबांनी नेहमीच नागरिकांना तत्पर सेवा देण्यास प्राधान्य दिले आहे.
  • त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चि खली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांना पोलीस महासंचालक राष्ट्रीय शौर्य पदक जाहीर झाला आहे.
  • महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील उत्कृष्ट सेवा बजाविणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महा संचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.
  • यंदा राज्यातील तब्बल ८०० पोलिस अधिकारी-कर्मचा ऱ्यांची निवड झाली असून, यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलि स आयुक्तालयातील तीन अधिकारी आणि दोन कर्मचा ऱ्यांचा समावेश आहे. या यशामुळे शहराचा गौरव वृद्धिं गत झाला आहे.
  • पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, देवेंद्र चव्हाण आणि सु हास आव्हाड यांच्यासह हवालदार विकास राठोड आणि नितीन ढोरजे यांना महासंचालक पदकासाठी गौरवण्यात आले आहे.
  • या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हे उकलण्यात, गुप्त माहिती संकलनात, तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles