भेरूबा मंदिर ट्रष्ट कंडारी येथील काळ भैरवनाथ मंदिराच्या देवाची पूजा करण्यास अध्येक्ष अडथळा करीत आसून बे मूदत उपोषण.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- कडारी ता परंडा येथील मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त उस्मानाबा विभाग उस्मानाबा द यांनि निर्गमित केलेल्या न्यायनिर्ण नुसार अर्जदार अरुण रघुनाथ पूजारी शिरसागर वे श्री.विलास जगन्नाथ पूजारी क्षीरसागर हे वाहीक व पारंपारिक पद्धतीने कंडारी येथील भेरूबा मंदिराचे पूजारी म्हणून कायम राहतील व त्यांना देवाची पूजा करण्याचा हक्क राहील असा निर्णय देवून पू र्जचा हक्क मान्य केला.
  •  तसेच ट्रष्टचे घटना दरुस्ती मध्ये आसे नमूद आहे की देव स्थानचे पूजारी नामे आरून रघूनाथ पूजारी क्षीरसागर व श्रि विलास जगन्नाथ पूजारी क्षिरसागर हे वशपरंपरेने पूजारी आहेत.
  • तसेच यांना पूजा करण्यासाठी मदिर ट्रष्टचे दि 20/1/ 2007 ठरावाप्रमाणे आर्जदार अरुण पूजारी व विलास पूजारी ‘ यांना देवांची पूजा अर्चा व दिवाबती करण्याचे नियमानुसार हक्क आहे.
  • परंतू ट्रस्टचे आध्येक्ष बाळासाहेब ज्ञानदेव पडघन हे आरु ण रघूनाथ पूजारी यांना हककास बाधा पोहचवत आहेत.
  • त्यांना मदिरात प्रवेश करण्यास व पूजा करण्यास मज्जाव करत आसून पडघन आर्जदार यांना पैशाची मागनी करत आसून.
  • मा.अध्येक्ष बाळासाहेब पडघन यांचकडे मनूब्यबळ जास्त आसल्याने अर्जदार हे वयोवृद्ध आसल्याने आर्जदार मदि रांत गेल्यास आर्जदारास दमदाठी करीत आहे.
  • भ्रमणध्वनी द्वारे आम्हाला धमकावत आहेत. आर्जदार यां ना खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देत असल्या मुळे आर्जदार भयभीत झालेला आसून.
  • आर्जदार यांचे आसे म्हनने आहे आमच्या कुटूंबाला धोका घेण्याची शकता आहे.
  • तहसील कार्यालय समोर परंडा दि 24/5/2025 रोजि पासून आमरण उपोषण चालू केले त्या उपाषणास पत्नी शिंधू आरून पूजारी रमेश अरुण पूजारी लक्ष्मी रमेश पूजारी आसे पूजारी कुटूबांसह उप्पणास बसले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles