सवेणी गोपाळवाडी गावचे रहिवासी सुदाम बाबाजी निकम यांचे दुःखद निधन.

  • प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- तालुक्यातील सवेणी गावचे रहिवासी सुदाम बाबाजी निकम यांचे अल्पशा आ जाराने दुःखद निधन झाले आहे.
  •  कै सुदाम बाबाजी निकम यांची धार्मिक दशक्रिया विधी रविवार दि. ५/१०/२५/ रोजी सकाळी १० वाजता आणि धार्मिक उत्तरकार्य विधी बुधवार दिनांक ८/१०/२५/ रोजी सवेणी गावामध्ये होणार आहे.
  • याची समस्त समाज बांधवांनी नोद घ्यावी. त्यांच्या पश्चात
  •  श्री.मनोहर सुदाम निकम
  • श्री.विजय सुदाम निकम
  • श्री.राजेंद्र सुदाम निकम ( मुलगे) आणि
  • श्री.शाहीर राजेश राजेंद्र निकम (नातू ) असा मोठा परिवा र आहे. कै.सुदाम बाबाजी निकम यांच्या निधनाबद्दल सम स्त निकम परिवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles