हर्चे येथील उभावाडा कुणबी भवन शतक महो्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील श्री जा खादेवी सेवा मंडळ मुंबई (रजि.)व उभावाडा ग्राम विकास मंडळ हे हर्चे यांच्या संयुक्त विद्यमाने उभावाडा कुणबी भ वन शतक महोत्सव २०२५ निमित्त दि. ९ ते १२ मे २०२५ दरम्यान भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  • दि९ रोजी ९ ते ६ या वेळेत पायरीचे भाटले, श्री.जाखादेवी मंदिर,हर्चे येथे ‌ श्री जाखादेवी भव्य ओव्हर आर्म क्रिकेट चषक २०२५ दि. १० मे ‌रोजी स. ९ ते‌ ६ क्रिकेट स्पर्धा आ णि बक्षीस वितरण समारंभ, रात्री ८.३० वा. प्रा.सुनील देव रे यांचे सामाजिक प्रबोधनपर व्याख्यान, रात्री १० वा. जां गलदेव नमन मंडळ,इसवली गुरव वाडी यांचे बहुरंगी नम न, दि. ११ मे रोजी स.१० ते सायं ५ वा. मुलं मुली व महि लांसाठी फनी गेम आणि लहान मुलांसाठी चित्रकला स्प र्धा, रात्री ९ वा. गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि बक्षीस वि तरण समारंभ, रात्री १० वा. मुलांचे डान्स, एकांकिका आणि स्वरचित कविता सादरीकरण दि. १२ मे २०२५ रो जी स. ९ ते १० श्री सत्यनारायण महापूजा, स.‌१० ते ११ श्रीची महा‌आरती आणि तीर्थप्रसाद, स.११ ते १२ शोभा यात्रा, दु. १ वा. महाप्रसाद, सायं ३ वा. हळदीकुंकू समारं भ, सायं ४ वा. दिप प्रज्वलन मान्यवरांचे सत्कार व आभा र आणि रात्री १० वा नाटक ‘ संघर्ष’ जुगादेवी सुयोग कला मंच गावडे -आंबेरे यांच्या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
  • सदर कार्यक्रमाला मा.आमदार किरणजी (भैय्या) सामंत, समाजसेविका कु.अपुर्वाताई सामंत, समाजसेवक आणि डॉक्टर दांपत्य श्री.सौ. डॉ शंकर व्ही कलवारी, हर्चे सरपंच सौ.दिप्ती दि.तरळ, माजी सभापती,उपसरपंच संजय नवा थे, श्री दिपक शं तरळ – पोलिस पाटील पनोरे व हर्चे ग्राम पंचायत, श्री अनिल नार्वेकर – तंटामुक्ती अध्यक्ष,‌सौ किर्ती कृष्णा घाडी – ग्राम पंचायत सदस्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  • तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या मंग ल सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन श्री जाखादेवी सेवा मंडळ मुंबई व उभावाडा ग्राम विकास मंड ळ सर्व पदाधिकारी, सदस्य आणि हर्चे ग्रामस्थ यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles