कावड मिरवणुकीने कंडारीच्या काळभैरवनाथ यात्रेस प्रारंभ.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- दि २०भैरुबाच्या ना वानं चांगभलं ,देवाच्या कावडीच चांगभलं च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात काळ भैरवनाथ यात्रेस सुरुवात झाली.
  • अंध्रासह कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कंडारी ता परंडा येथील श्री काळ भैरवनाथ या त्रेस काल दि २० रोजी कावड मिरवणूकीने प्रारंभ झाला.
  • पहाटे ४ वाजता ग्रामस्थांनी ओल्या पडद्याने दंडवत घात ला. दुपारी ठिक १ वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असले ल्या कावड मिरवणुकीस सुरुवात झाली.
  • सुतार नेटावरून निघाली कावड गणपती मंदिर गल्ली, मा र्गे हनुमान मंदिर पासून वाजत गाजत,ढोल ताशाच्या गज रात, हलगीच्या तालावर नाचवत भैरवनाथ मंदिर या ठिका णी येऊन विसावली.
  •  

  • यावेळी भावीकांनी नारळाची तोरणे बांधली मंदीरासमोर दर्शनासाठी कावड ठेवल्या नंतर ग्रामस्थांनी आंबील चा नेवेद्य अर्पण केला.
  • त्यावेळी नाथांची महाआरती करण्यात आली. रात्री सात वाजता मनाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री १० वा ह.भ.प अनंतराव सुर्यवंशी यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  •  

  • रात्री ठीक बारा वाजता काळभैरवनाथ जोगेश्वरी यांचा परं परेनुसार विवाह लावण्यात आला. यावेळी हजारोंच्या सं ख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles