
मोगरे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संदीप रामचंद्र शेमणकर यांना “कोकणरत्न” पदवी पुरस्कार जाहीर.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-राजापूर तालुक्यातील आडिव रे परिसरातील मौजे मोगरे गावचे सुपुत्र, रुग्ण सेवक, आरो ग्य मित्र, सामाजिक कार्यकर्ते, संतोष प्रतिष्ठान (रजि) चे सदस्य,अर्धांगिनी एक पूर्णतःत्व फाऊडेशनचे सदस्य राजा पूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना संतोष प्रतिष्ठान च्या माध्यमातून संगणक मोफत मिळवून देणारे, जिल्हा प रिषद शाळांना शैक्षणिक साहित्य मिळवून देणार.

- रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करणारे, आदी विविध सामा जिक सं स्थेचे पदाधिकारी,आरोग्य शासकीय योजनेचे अ भ्यासक, रुग्णांना शासकीय सेवेतून मदत करत, सर्जरी व डोळ्याचे कित्तेक रुग्णांना मोफत ऑपरेशन करून देणारे, विविध सामाजिक संस्था कडून पुरस्कार मिळालेले,पत्रका र, संपा दक, श्री. संदीप रामचंद्र शेमणकर यांच्या कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकणराज्य अभियानतर्फे “कोकणर त्न” पद वी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

- सदर पुरस्का र शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायं काळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझा द मैदान जवळ येथे होणार आहे असे अभियानचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी कळविले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











