सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर कोथरूड विभागातर्फे दिवाळी पाडवा उत्साहात साजरा.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- सह्याद्री कुणबी संघ, पुणे शह र कोथरूड विभागाच्या वतीने … दरवर्षी प्रमाणे मंगलमय दिवाळी पाडवादिना निमित्ताचे औचित्य साधून कोथरूड येथील थोरात उद्यानामध्ये दीपोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
  • कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका रूपा लीताई सचिन पवार, सह्याद्री कुणबी संघ,महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष दिपकजी फणसळकर,सरचिटणीस अजितभा ऊ शिगवण, पुणे जिल्हाध्यक्ष नितीनजी शिगवण, शहरा ध्यक्ष सतिशभाऊ डाकवे, महिला आघाडी कार्याध्यक्षा वै ष्णवी भोज, अध्यक्षा शितल मंचेकर, कोथरूड विभाग अ ध्यक्ष अविनाश शिंदे, जगदीश बडंबे, विठोबा भावे काका, सागर धुलप, मंगेश मळेकर, धनंजय पंडव, समीर इप्ते, त सेच इतर सर्व पदाधिकारी ,महिला आघाडी, सह्याद्री शिवकन्या युवती आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • कार्यक्रमास विशेष सहकार्य महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष प्रवि णभाऊ भोज यांचे लाभले आणि सर्व पदाधिकारी – कार्य कर्ते यांनी छान नियोजन करत कार्यक्रम सुंदर पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles