“कोकणची देव भुमी सिरीज” लवकरच सह्याद्री वाहिनीवर. 

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- महाराष्ट्र शासना च्या संकल्पनेतून आणि मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून “कोकण एक देव भुमी” हि कोकणातील ५६ प्राचीन मंदिरांचा इतिहास सांगणारी सिरीज लवकरच प्रद र्शित करण्यात येणार आहे.
  • यामध्ये राजापूर तालुक्यातील कशेळी येथील “श्री कनका दित्य मंदिर” आडीवरे येथील “श्री महाकाली मंदिर” मिठग वाणे येथील “श्री देव अंजनेश्वर मंदिर ,राजापूर येथील “श्री देव धुतपापेश्वर” मंदिर, पावस येथील “श्री स्वामी स्वरूपा नंद मठ” या पाच मंदिरांना भेटी देऊन या मंदिराचा इतिहा स जाणून घेण्यासाठी सह्याद्री वाहिनी च्या सर्वश्री महेश कदम,राजू धकिते, महाराष्ट्र शासनाचे माजी पी.आर.ओ सतिश पाटणकर, डॉ.अमेय देसाई व माडबनचे सुपुत्र मुंब ई दूरदर्शनचे तंत्र सहायक श्री शैलेश वाघधरे यांनी या सर्व मंदिर विश्वस्तांच्या भेटी घेऊन मंदि राचे चित्रिकरण करून विश्वस्तांच्या मुलाखती घेतल्या.
  • श्री.देव अंजनेश्वर मंदिराविषयी श्री उमर नाईक यांनी सविस्तर माहिती दिली.
  • यावेळी श्री विलास चेऊलकर,राजा काजवे, उपळकर, आ दि मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन सह्याद्री टीमच्या सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
  • ‘कोकण एक देव भुमी’ या सिरीजसाठी माडबनचे यशस्वी नाटककार वस्त्रहरण नाटकाचे लेखक दिग्दर्शक श्री गंगा राम गवाणकर‌ यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles