आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर नारायण आबा पाटलांचे निर्विवाद वर्चस्व.

  • प्रतिनिधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- संपूर्ण तालु क्याचे लक्ष लागून राहिलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमा न आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आ दिनाथ सहकारी साखर कारखाना संजीवनी पॅनलचे 21 पैकी सर्व 21 उमेदवार विजयी झाले.
  • या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला आहे स्वतः संजय मामा शिंदे यांचा केम ऊस उत्पादक गटातून पराभव झाला आहे.
  • तर विद्यमान आमदार नारायण पाटील भटक्या विमुक्त जा ती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून विजयी झाले.
  • आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळाच्या जागेसाठी आमदार नारायण पाटील माजी आ मदार संजय मामा शिंदे आणि प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मधून 62 उमेदवार निवडणू क रिंगणात होते.
  • यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील सभागृ हात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली.
  • सुरुवातीस संस्था प्रतिनिधी गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच ऊस उत्पादक गटातील मतांची मोजणी करण्यात आली.
  • यानंतर महिला प्रतिनिधी सह सर्व राखीव गटातील मतां ची मोजणी पूर्ण झाल्यानंतर रात्री आठ वाजता निकाल जाहीर करण्यात आला.
  • या निवडणुकीत प्राध्यापक रामदास झोळ या तिसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना दीड हजाराच्या वरही मतदान मिळवता आलेली नाही.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles