परंडा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा येथे पुण्यश्लोक राज माता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती छ.शिवाजी महा राज चौक येथे आयोजीत कार्यक्रमास म.माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब, मा.आमदार राहूल मोठे, माजी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सा माजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील, ॲड.सुजित देव कते, भाऊसाहेब खरसडे, डॉ.रविंद्र जकताप, पोलीस निरी क्षक ओंकार पारेकर, धनंजय हांडे, सुबोध सिह ठाकुर, ॲ ड औसरे आप्पा मुसळे, जयदेव गोफणे, आप्पा तरटे, बापू ठोंबरे, सुभाष मारकड सर, बिठू मदने, गनी भाई हावरे, ना गनाथ नरुटे, दयानंद बनसोडे, खय्यूम तुटके, शरद झोंबाडे सर, रमेश गरड, बाप्पा काळे, भरत ननवरे, अजिंक्य कोळ गे, बद्रोड्डिन बागवान समाधान कोळेकर विवेक पाटील, ग णेश मदने, तुषार कोळेकर, सिद्धांत वाघमारे, आशिष बो राडे, ऋषीकेश बुरुंगे, रुपेश बनसोडे, अनिकेत मदने ईत्या दी उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles