उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवा द्यावी व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेची मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे लहान मुले वयोवृध्द नागरिक आजारी पड ण्याचे प्रमाण वाढले आहे.
  • येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा द्यावी आशी मागणी व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेने वैद्यकिय अधिक्षक विश्वेश कुल कर्णी यांच्याकडे सोमवार दि २१ रोजी निवेदनाद्वारे केली आहे .
  • दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाचा पारा वाढला आहे परिणामी लहान मुले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या चा अधिक त्रास होत असल्याने ते आजारी पडत आहेत.
  • उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आशा रुग्णांना तत्का ळ आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे.
  • मात्र येथील कांही डॉक्टर रूग्णांची व्यवस्थीत तपासणी करीत नाहीत फक्त कागदावर गोळ्या औषधे लिहून देतात मात्र तेच डॉक्टर आपल्या खाजगी दवाखाण्यात रुग्ण आला की त्याची प्राथमिक पुर्व बी.पी,शुगर, छातीचे ठोके, स्टेटेसस्कोपचा वापर तपासणी करतात. मात्र जिल्हा उप रुग्णलयात हेच डॉक्टर अशा तपासण्या करीत नाहीत. हे न उलघडणारे कोडे आहे.
  • तसेच उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नाहीत वेळे आधीच निघुन जातात त्यांमुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
  • उपजिल्हा उपरुग्णालयात नवविवाहीत वधु-वरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची सुविधा चालू आहे. मात्र कागद पत्रांच्या जाचक अटीमुळे नववधु वरांना शासनाच्या योज नापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.
  • तसेच या रुग्णलयात रूग्ण रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. असे निवे दनात म्हटले आहे.
  • या निवेदनावर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्र काश काशीद तालुकाध्यक्ष मुजीब काझी तालुका कार्या ध्यक्ष प्रमोद वेदपाठक सचिव तानाजी घोडके, फारुख शे ख,विजय मेहर ,समीर ओव्हाळ, रावसाहेब गायकवाड, धनंजय गोफणे या पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • चौकट
  • वैद्यकीय अधीक्षक कुलकर्णी यांनी पत्रकारांसमक्ष केली रुग्णालयाची पाहणी. व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघट नेने सर्वसामान्य रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्य कीय अध्यक्ष डॉ विशवेश कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे.
  • निवेदनात म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ क्टर वेळेवर येत नाहीत वेळे आधीच निघून जातात याव रून वैद्यकीय अधीक्षक विश्वेश कुलकर्णी यांनी पत्रकारा समक्ष रुग्णालयात फेरफटका मारून पाहणी केली अस ता कांही डॉक्टर कर्मचारी नेमून दिलेल्या जागेवर नसल्या चे दिसून आले.
  • याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल देणार असल्याचे वैद्यकिय अधिक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles