शेतकरयांना अनुदानाच्या वाटपाबाबद अडचणी तत्काळ नोदविन्या साठी टोल फ्रि क्रमांक १०७५७ करण्यासाठी शोभा जाधव याणी केले अहवान.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- धाराशिव जिल्हातिल शेतक रयाणा अनुदान वाटपाबाबत समस्या/तक्रारी शेतकऱ्यांना नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केले.
  • तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अति वृष्टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना/नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानांच्या वाटपाबाबत काही शेतकऱ्यां कडून अडचणी व तक्रारी प्राप्त होत आहेत.
  • या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी व अडचणी तत्काळ नोंदविता याव्यात यासाठी विभागामार्फत विशेष टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
  • टोल-फ्री क्रमांक: १०७५७ (सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत कार्यरत) या क्रमांकावर शेतकरी अनुदान वा‌ टप, रक्कम न मिळणे, अर्जाची स्थिती, किंवा संबंधित शा सकीय कार्यालयांकडून होणारा विलंब याबाबत आपली तक्रार नोंदवू शकतात.
  • प्राप्त तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यात येईल. शेतक ऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवा सी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव याणी अहवान केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles