
खार पश्चिमेकडील कार्टर रोडच्या सम्राटाचे दि. २४ ऑगस्टला भव्य आगमन.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-खार पश्चिमेकडील का र्टर रोडच्या सम्राटाचे दरवर्षी प्रमाणे यंदाही दि. २४ ऑग स्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता थाटामाटात आगम ण होत आहे.
- यंदा मंडळाचे २१ वेळ वर्ष असून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. यावर्षी ढोल-ताशांचा गजर, लेझी म पथक, आणि पारंपरिक वेशभूषेत काढण्यात येणारी मिरवणूक हे या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे.

- बाप्पाच्या आगमनाच्या मंगल प्रसंगी उपस्थित राहून बा प्पाच्या खास आकर्षण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन कार्टर रोडचा सम्राट गणपती मंदिर खार पश्चिम या मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुमित पटेल, सेक्रेटरी रुपेश चौगुले यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






