तुरेवाले शाहीर विकास लांबोरे आणि कलगीवाले शाहिर राजेश निकम यांचे यंदाच्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रम फुल्ल रसिक प्रेक्षक आणि आयोजकांचे मानले आभार. 

  • प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :-तालुक्यातील विवली केळंबे गावचे सुपुत्र आणि शब्दांचे जादुगार, प्रसिद्ध तुरेवा ले शाहीर श्री विकास लांबोरे आणि खेड सवेणीचे सुपुत्र कलगीवाले शाहिर राजेश निकम यांचे यंदाच्या नवरात्रोत्स वातील कार्यक्रम फुल्ल झाले असून रसिक प्रेक्षकांनी दिले ल्या प्रेम आणि आयोजकांनी दाखवलेल्या विश्वासाबददल आभार मानले आहेत.
  • श्री लांबोरे बुवांचा दि. ११ ऑक्टोबर २०२६ तिडे (मंडणग ड) विरुद्ध राजेश निकम यांच्याशी सामना रंगणार आहे ही त्यांची यंदाच्या मोसमातील बारी ३८ वी बारी आहे.
  • दि.१२ निवळी (सावर्डे) सोबत राजेश निकम, दि. १३ वेर वली (लांजा) सोबत शाहीर विनेश वाजे, १४ रोजी देवधे (लांजा) विरुद्ध शाहीर संजय जोशी,‌ दि. १५ कात्रोली (गु हागर) सोबत शुभम माटल, १६ रोजी जाकादेवी (खालगा व) विरुद्ध शाहीर संदीप मोरे, दि. १७ पिस‌ई (दापोली) शा हीर ऋषिकेश कदम, दि.१८ रोजी असगोली (गुहागर) सो बत शाहीर राजेश निकम, १९ रोजी गोळवली (संगमेश्वर) सोबत शाहीर कैलास देवाळे, दि. २० ऑक्टोबर कुंडी (देवरुख) सोबत शाहीर सुयोग पानकर,‌ २१ रोजी मालघर (चिपळूण) सोबत राजेश निकम आणि दि. २४ ऑक्टोबर रोजी सडवली (पोलादपूर) येथे त्यांचा सामना कलगीवाले शाहिर राजेश निकम यांच्या सोबत होणार आहे.
  • श्री लांबोरे बुवांची ही ४९ वी बारी आहे राजेश निकम यां चेही या मोसमातील कार्यक्रम हाऊसफुल्ल आहेत दोन्ही शाहीरांनी रसिक प्रेक्षकांचे आणि आयोजकांचे शतशः आभार मानले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles