
परंडा तालुक्यातिल खासपूरी गावात नागरीकाच्या समस्या कडे प्रसासन दुर्लक्ष करीत असून माजि सरपंच शंकर चव्हाण यानि पालक मंत्री याच्या पुढे घेतले लोटांगन.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुक्यातिल खासापू री हे तिन वर्षा पूर्वी गाव पूनर वसन झालेले आसून त्या गावात प्रसासनाने सुविधा पूरील्या नसल्याने खासापूरी गावाचे माजी सरपंच शंकर चव्हाण यांनी 17 सप्टेंबर रो जी पालकमंत्री यांच्यापुढे घेतले लोटांगण.
- खासापुरी गावचे नागरीक वारंवार पाठपुरावा करीत आहे तरीदेखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
- मा.पालक मंत्र्यांनी आदेश देऊन देखील कलेक्टर साहेब व शिव साहेब दुर्लक्ष करीत आहे. असे माजी सरपंच शंक र चव्हाण यांनी सांगितले.
- खासापूरी गावात लाईट पाणी रस्ते घरे शाळा कसलीही सुविधा नाही. जर पालक मंत्री यांनि दिलेले आदेश कले क्टर साहेब व शिवो साहेब पाळत नस्तीलतर सर्व सामन्य मानसाचे कधी कामे होणार.
- धाराशिव जिल्यात पालक मंत्री पेक्षा कलेक्टर व साहेब झाले मोठे आसे दिसून येत आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











