
सरकारी अधिकारी वर्धा यांच्या कार्यालयीन भ्रष्टाचाराविरुद्धात निलेश केवट यांचा आत्मदहनाचा इशारा.
- प्रतिनिधी : नामदेव मेहर :-“माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे श्री.निलेश केवट हे सरकारी कामगार अधिका री वर्धा यांचे कार्यालयीन भ्रष्टाचाराविरोधात दि.२३/०२/ २०२६ रोजी मंत्रालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा” माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत पाठपुराव्यावरू न सरकारी कामगार अधिकारी वर्धा, कामगार कार्यालया तून कार्यालयाचे शासकीय दस्तावेज गहाळ झाल्याचे निद र्शनात आले आहे.
- या प्रकरणात असंघटित कामगारांचे लाभाचे अर्ज,पत्रव्यव हार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लाभ मंजुरी बाबतचे आदेश हे कार्यालयात उपस्थित नाही.

- याबाबत कामगार निलेश केवट यांचे कडून संशय माध्यमा तून असे लक्षात येते की, श्री केवट यांचे आवास योजना प्र करणात दिरंगाई होत असल्यामुळे माहिती अधिकार काय द्याअंतर्गत अर्ज दाखल करून माहितीची मागणी करत अ सल्यामुळे अधिकारी कौ.ज.भगत आणि एस.जी.फड तसे च आर.कांबळे या अधिकाऱ्यांनी दस्तावेज जाणून बुजून लपवून ठेवले असावे किंवा फेकून दिले असावे असा संश य येते.
- श्री केवट हे गेले तीन वर्षापासून पाठपुरावा करत असून संबंधित कार्यालयाचे विभाग प्रमुख तसेच वरिष्ठ सर्व अधि कारी यांचे कडे सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा कार्यवा ही होत नसल्यामुळे श्री केवट हे दि.२३/०२/२०२६ रोजी मंत्रालय समोर आत्मदहन करत आहे.
- त्यांचे असे म्हणणे आहे की असे करण्यास मला मानसिक त्रास पोटी सर्व अधिकारी,कर्मचारी दोशी आहे.माझा निर्ण य हा ठाम आहे.
- कारण असे आपल्या राज्यात लोकशाही ही जिवंत राहि ली नाही हा माझा या देशाचा सर्व नागरिकांना संदेश आहे.
- भ्रष्टाचार थांबायला पाहिजे जनता या देशाची मालक आहे जनतेने अन्याय विरोधात आवाज उठविणे आवश्यक झालेले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











