आम्ही कोकणकर संघटनेच्या वतीने दि.१३ जुलै रोजी “कोकण सन्मान सोहळा २०२५” चे आयोजन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- आम्ही कोकणकर ही संघटनेमध्ये कोकणातील तरुण पिढी एकत्र येऊन गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत आहेत.
  • आम्ही कोकणकर हि संघटना कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे कोकणातील कलाका रांना व्यासपीठ मिळवून देणे,त्यांना प्रसिद्धी देणे यासारखे महत्वाचे कार्य उपरोक्त संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
  • “चला एकत्र साजरा करुया उत्सव कोकण संस्कृतीचा” हे ध्येय घेऊन सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसा चा या उक्तीनुसार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववा न व्यक्तींचा पुरस्कार सोहळा रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी सायं ७.१५ वाजता श्री.शिवाजी नाट्य मंदिर,दादर मुंबई येथे कोकणातील वेगवेळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती , उद्योजक, अभिनेते, reels star, यांच्या उपस्थिती मो ठ्या उत्साहात भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या सोहळ्यात आलेल्या रसिक राजा साठी मनोरंजनात्म क वेगवेगळे धमाल कॉमेडी स्किट , नाट्यकला कृती दाखवण्यात येणार आहे.
  • सदर कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून रसिक राजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अधिक माहिती व मोफत प्रवेशिकेसाठी ९७७३१४२८१९, ८६५२१४१५६१ या भ्रम णध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आम्ही कोकणक र या संघटनेतील तरुण वर्गाने केले आहे.
  • या कोकण सन्मान सोहळ्याचे अनमोल क्षण रसिक राजा च्या साक्षीने इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा.
  • आपण जास्तीत जास्त रसिक राजाने या सोहळ्याला उप स्थितीत रहावे असे आवाहन श्री कृष्णा येद्रे यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles