
बावची विद्यालय, परंडा येथे शिकत असलेल्या सुयश गोकुळ कोकाटे याची नवोदय विद्यालय तुळजापुर येथे निवड.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- विद्यालयातील इयत्ता 7 वी मध्ये शिकत असलेला कुमार – सुयश गोकुळ कोकाटे याचे नाव प्रतिक्षा यादीमध्ये असल्यामुळे त्याची या वर्षी नवोदय विद्यालय, तुळजापुर येथे निवड झाली आहे.

- त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे सर, श्री.संदिप अनभुले सर, जाधव मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष श्री.बिभिषण रोडगे सर यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले व त्याच्या पुढील वाटचालीस शुभे च्छा दिल्या.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थि त होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











