कुंभेफळ येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान; माजी सरपंच बापू कोटोळे यांच्या कुटूंबाने बजावला मतदानाचा हक्क.

  • प्रतिनिधी : कुंभेफळ : फारूक शेख :- महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथे सकाळपासूनच मतदा रांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
  • या सार्वत्रिक निवडणुकीत गांवातील मान्यवर आणि ग्राम स्थांनी सक्रिय सहभाग घेतला असून, माजी सरपंच बापू कोटोळे यांच्या कुटूबासह पोलिस पाटील, आतिक काजि, ग्रामपंचायत सदस्य रामा आवाळे, आपला मतदानाचा ह क्क बजावत नागरिकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभा गी होण्याचे आवाहन केले आहे.
  • शांततेत मतदान: कुंभेफळ येथील मतदान केंद्रावर सका ळपासूनच प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडत आहे. प्रशासनाने पोलिस चोक बंदोबस्त ठेवला होता.
  • मतदारांना आधार कार्ड, लायसन्स, पासपोर्ट, पॅनकार्ड, रा ष्ट्रीकीत बॅकेंच पासबुक, काकोमेंट आधारे मतदान घेण्यात आले.
  • ईकून मतदान (926 ) झालेले मतदान पुरुष 293 महिला 278 ईकून 571 मतदान झाले माहितीनुसार, कुंभेफळ येथे मतदान पूर्ण झाले असून, दुपारनंतर मतदानाचा वेग वाडला होता.
  • प्रशासकीय सज्जता: निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आ णि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार कडक व्यवस्था करण्यात आली होती.
  • परंडा तालुक्यातील आनाळा गटांत आणि गणांत आज म तदान झाले. असून राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.
  • कुंभेफळमधील मतदारांचा कल कोणाकडे असणार, हे नि कालाअंतीच स्पष्ट होईल.
  • यावेळी आभिजित मेंडे, सोहेल शेख, B.L.O पाटील सर आशा कार्यकर्ते वैशाली गायकवाड, वागमारे तलाटी भाऊ साहेब, गनेश नायकोडे, सागर कूलकर्णी, ज्ञानेश्वर कोटोळे, आशिफ शेख, रोजू बेग, बळीराम आवाळे, मूकरम पटेल, आरिफ शेख, मुस्तकीम शेख, फकीर पठान, योगेश आवा ळे, आणासाहेब कोटोळे, आबदूल पटेल, बाबा आढगळे, गेनेश नायकोडे, पांडू आवाळे इत्यादी उपस्तित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles