मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या मुली डॉजबॉल स्पर्धेत उपविजयी.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-पिंपरी चिंचवड डॉजबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यां च्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय डॉजबाल स्पर्धेत आज मुलीचा संघ उपविजयी ठरला.
  • यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विश्वरत्न इंग्लिश मीडियम चे सत्यवान वाघमोडे यांनी डॉजबॉल खेळाचा इतिहास मु लांना सांगितला आणि खेळाचे महत्व सांगितले.
  • कार्याध्यक्ष हिंदुस्तान अँटिबायोटिक्स हायस्कूलचे क्रीडा शिक्षक मुकेश पवार सर यांनी यांनी मुलांचा सर्वांगीण वि कास व्हावा यासाठी शालेय जीवनातील खेळाविषयी मह त्त्व पटवून दिले.
  • सचिव प्राध्यापक रामेश्वर हराळे यांनी समारोप प्रसंगी मु लांना पुढे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
  • 14 वर्षा खालील मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या मुलींनी अटीतटीच्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकवीला.
  • प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजा नन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, प्रा.डॉ.ज्यो त्स्ना एकबोटे, हायस्कूल चे चेरमन दीपक मराठे, व्हिजिटर प्रा.अतुल फाटक मुख्याध्यापिका गौरी सावंत, यांनी खेळा डूंचे कौतुक केले.
  • मधुकर रासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हायस्कू लचे मुलींचे पालक शिक्षक संघाचे सभासद मेघना बनसो डे उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles